पण काही म्हणा ओवेसींच याबाबतीत कौतुक करावे तितकं कमीच | Asaduddin Owaisi| AIMIM

2021-03-05 2,838

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात गुजरातमधील आयेशाचे आत्महत्या प्रकरण गाजत आहे. सध्या तरी कोणत्याच पक्षाने आपली त्यावर बाजू मांडली नसली तरी 'एआयएमआयएम'चे पक्षप्रमुख असुद्दीन ओवैसी यांनी घडलेल्या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला महिलांवरील अत्याचार थांबवण्याचे आवाहन केले आहे. तसेच घरातील महिला यांचा हुंडाबळी, व त्यांना मारहाण करणे हि आपली संस्कृती नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळं असुद्दीन ओवैसी यांचं सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Videos similaires